"सगळ काही" मायाजावर भटकताना हाती लागलेलं आणि रुचलेलं, पटलेलं, भावलेलं अस सगळ काही ...........
गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११
मराठी अभिजात कशी?
मराठी भाषा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. त्याबाबत प्रा. हरी नरके यांनी मांडलेली मत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा